वसंत शोभा प्रतिष्ठाण तर्फे तीन दिवसीय व्यक्ती विकास उपक्रम कार्यक्रम

46
वसंत शोभा प्रतिष्ठाण तर्फे
तीन दिवसीय व्यक्ती विकास उपक्रम कार्यक्रम
मूल :- येथिल वसंत शोभा प्रतिष्ठाण तर्फे तीन दिवसीय व्यक्ती विकास उपक्रम कार्यक्रम घेण्यात आले.दुर्गा मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.अनिल वैरागडे हे होते.प्रमूख अतिथी म्हणून श्रीमती शोभा चवरे,श्रीमती निलिमा आडकीने,सौ.सिरस्कर,सौ.वैरागडे,सौ.माधवी सावरकर,समर्थ,पुल्लकवार,रमेश सिरस्कर,जांगडा,अरूण डुंबरे,चतूर मोहूर्ले,राजेश सावरकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंसत शोभा प्रतिष्ठाणच्यास अध्यक्षा सौ.मेघा हरिश जांगडा यांनी केले.संचालन सौ.स्मिता शिंदे,तर आभार सौ.शितल सावरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.रश्मी आडकीने,सौ.स्नेहल येनप्रेडडीवार,राजेश आडकीने,सतिश वनकर,तथा संचालक मंडळांनी अथक परिश्रम घेतले.तीन दिवशीय उपक्रमात सुसंस्कारावर भर देण्यात आला.सामाजिक बांधीलकी,चित्रकला,खेळ आणि खाऊ तसेच योगा आणि खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.