लेख – सुधीर मुनगंटीवार
दिला शब्द – केला पूर्ण
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि आता वन,सांस्कृतिक आणि मस्त्यव्यवसाय मंत्री असलेले ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार हे एक विकासाचे ऊर्जा स्त्रोत आहेत.त्यांच्यात असलेली प्रचंड ऊर्जा मतदार संघाच्या विकास कामासाठी उपयोगी पडत आहे. भाऊंच्या शब्दा शब्दाने मतदार क्षेत्राचा विकास होत आहे.भाऊंचे वचन म्हणजे, ‘दिला शब्द ,केला पूर्ण ‘ असे आहे. मतदार संघातील कोणताही मतदार असो,गरीब असो की श्रीमंत असो,कोणत्याही पक्षाचा असो , भाऊंचे लक्ष्य असते विकास. विकास या घटकालाच भाऊंनी प्रथम प्राधान्य दिले आहे. आमदार असो की नामदार सुधीर भाऊ बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी सदैव झटत असतात.भाऊंचा हा बाणा,कोलंबसची आठवण करून देतो.या निमित्ताने कोलंबसचे गर्वगीत आठवते.शेवटच्या ओळीत कुसूमाग्रज म्हणतात, मानवतेचे निशाण मिरवू महासागरात ,जिंकूनी खंड खंड सारा ! चला उभारू शुभ्र शिडे ती गर्वाने वरती,कथा या खुळया सागराला.‘‘ अनंत अमुची ध्येयाशक्ती,अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला !! ‘‘.किनारा फक्त सागराला लाभला आहे.असेच ना.सुधीर भाऊंचे आहे,मी सत्तेत असो किंवा नसो,मी माझया क्षेत्राच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. सुधीर भाऊंचे हे विकास धोरण महाराष्टातल्या प्रत्येक आमदारांनी अंगिकारले पाहिजे.प्रत्येक आमदारांनी आपआपल्या क्षेत्राचा योग्य आणि नियोजन बदध विकास केला पाहिजे.महाराष्ट समुदध झाल्या शिवाय राहणार नाही,हे मात्र निश्चित.आधीच्या काळात बारामती सारखा विकास झाला पाहिजे असे तत्कालीन आमदार म्हणायचे.आता महाराष्टात गुणगुणल्या जाते,बल्लारपूर मतदार संघा सारखा विकास झाला पाहिजे.हे दूरदृष्टीकोन भाऊंशिवाय कोणी राबवू शकत नाही.ही काळया दगडा वरची रेघ आहे. स्थानिक मूल मध्ये भाऊंनी जे जे आश्वासनात्मक शब्द दिले, ते पूर्ण करण्याचा संकल्प भाऊंनी केला आहे.मूल येथील मटन व्यावसायीक स्वर्गीय दिलीप पारधी यांनी एका निवेदनातून मूल येथिल सुसज्ज मटन मार्केटची मागणी केली होती. ती मागणी भाऊंनी पूर्ण करून दाखविली. केवळ मटन मार्केटच नव्हे तर, संपूर्ण आठवडी बाजार त्यांनी त्यांनी सुसज्ज केला.या आठवडी बाजारामध्ये त्यांनी मटन,चिकन आणि फिश मार्केट उभारले.बांधकाम विभागाने येथे पूर्ण आपले कौशल्य वापरले. सुसज्ज आणि संपन्न महात्मा ज्योतिबा फुले बाजार मार्केट यार्ड उभारून भाऊंनी दिला
शब्द केला पूर्णची प्रचिती मूल वासियांना दिली. शब्द हे अस्त्र आहेत.ते सांभाळून वापरावे लागतात.पण, भाऊंनी दिलेला प्रत्येक शब्द,मतदार संघात पूर्ण करूनच दाखविला.हे त्यांच्या तील मोठेपणाचे लक्षण समजावे लागेल. मूल येथे नगर परिषदेचे शॉपींग कॉम्प्लेक्स उभारले.आठवडी बाजार निर्माण झाले.या सर्वांना नाव कोणते दयायचे असा प्रश्न मूल वासियांना निर्माण झाला होता. मूल येथील किशोर कापगते आणि प्रा.किरण कापगते या दाम्पत्यांनी ना.सुधीर भाऊंकडे नावांची यादी पाठविली. वृत्तपत्राच्या माध्यमातून तशी मागणी ही करण्यात आली.तो शब्द सुदधा सुधीर भाऊंनी पूर्ण करून दाखविला.त्यांनी केलेल्या मागणी नुसार आठवडी बाजाराला महात्मा ज्योतिबा फुले बाजार आणि संकूलाला छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूल असे नाव देण्यात आले. जेथे योग्य आहे ,तेथे योग्य न्याय देण्याचा प्रयत्न सुधीर भाऊं केला आहे.हे त्यांच्या कामाचे फलित आहे.भाऊंच्या रूपाने मूलचा चेहरा मोहरा बदलला.विविध करोडो रूपयांची विकास कामे झाली. ना.सुधीरभाऊ दिलेल्या आश्वासनात्मक शब्दात मागे नाही आणि दिलेला शब्द पूर्ण करण्यातही मागे नाही. तरीही, ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडून बल्लारपूर मतदार संघातील मूलच्या विकासाची खूप मोठी अपेक्षा आहे.शेतकरी,शेतमजूर आणि सर्वसामान्य मतदारांच्या मनातील अपेक्षा जाणून ती पूर्णत्वास येवो अशी अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही. शेवटी ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार हे आमच्या साठी नेहमीसाठी सदैव ऊर्जा स्त्रोत राहणार आहेत, ऐवढे मात्र निश्चित.

श्री.विनायक रेकलवार,मूल – 8975140998