रेल्वेच्या धडकेत सांबर ठार
मूल:- बल्लारपूर ते गांेदिया जाणा-या रेल्वेच्या धडकेत सांभर ठार झाले.ही घटना गुरूवारी रात्री मूल पासून दोन किंमी अंतरावर घडली. नियतक्षेत्र चिचाळा बीटातंर्गत कम्पार्टमंेट नंबर 749 मध्ये सांभर ठार झाल्याचे माहित होताच येथील प्रादेशिक वनविभागाचे कर्मचा-यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गोंदीया ते बल्लारपूर जाणारा रेल्वे मार्ग जंगलातून गेला आहे.त्यामुळे या मार्गावर वन्यप्राणी मृत्यूमुखी पावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.याआधीही रेल्वे मार्गावर वाघ,बिबट आणि वाघीणीचे पिल्लांसह धडकेत मृत्यू झाले आहे.वाढत्या घटनेने वन्यप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.यावर उपाययोजना राबविण्यात यावे अशी मागणी होत आहे.