तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार ? भाऊ की ताई ?
चंद्रपूर लोकसभा निवडणूक - 2024
भाजपाचे सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि कॉंग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांच्या तुल्यबळ लढतीत
कोण बाजी मारणार ?
अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष
मूल :- चंद्रपूर लोकसभेसाठी 19 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे.त्यात कॅबिनेट मंत्री विरूदध विधानसभेच्या सदस्या असा हा...
धान बोनस मदत निधी बाबात कही खुशी कही गम
धान बोनस मदत निधी बाबात कही खुशी कही गम
शेतक—यांच्या खात्यात निधीचे वितरण
सर्व शेतकऱ्यांना सरसकट बोनस देण्याची मागणी
मूल :- राज्य शासनाने विधीमंडळात आश्वासन दिले.त्यानुसार शेतक—यांच्या खात्यामध्ये धान बोनस मदत निधीचे वितरण सुरू झाले.बोनस साठी लागणारा निधी...
राजगड मध्ये वाघानंतर बिबटयाचा धुमाकूळ शेळीला केले ठार गावात भितीचे वातावरण,बंदोबस्त करण्याची मागणी
राजगड मध्ये वाघानंतर बिबटयाचा धुमाकूळ
शेळीला केले ठार
गावात भितीचे वातावरण,बंदोबस्त करण्याची मागणी
मूल :- तालुक्यातील राजगड येथे वाघानंतर बिबटयाने धुमाकूळ घातला आहे.बुधवारी रात्री बिबटयाने एका बकरीचा फडशा पाडला.या घटनेने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. सावली वनविभाग...
काळी पिवळी वाहन जळून खाक
काळी पिवळी वाहन जळून खाक
अचानक लागली आग
मूल :- प्रवाश्यांची फेरी मारून आलेल्या एका काळी पिवळी प्रवासी वाहनाला अचानक आग लागली.त्यात ती पूर्णतः जळून खाक झाली.ही घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान येथे घडली. प्रवासी...
चंद्रपूर लोकसभेकरिता 15 उमेदवार रिंगणात
चंद्रपूर लोकसभेकरिता 15 उमेदवार रिंगणात
मूल :-
आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र मागे घेतले नाही. सर्व १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सर्वांना चिन्ह वितरीत
मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर
मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर
चंद्रपूर, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघात दि. 19 एप्रिल, दि. 26 एप्रिल, दि. 7 मे, दि. 13 मे व दि. 20 मे 2024 अशा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे....
मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य
मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य
चंद्रपूर, दि. 27 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही...
नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध
नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध
Ø सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल
चंद्रपूर दि. 27 : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या...
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज
शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल
Ø चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज
चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (27 मार्च) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल...