मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर
चंद्रपूर, दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघात दि. 19 एप्रिल, दि. 26 एप्रिल, दि. 7 मे, दि. 13 मे व दि. 20 मे 2024 अशा पाच टप्प्यात मतदान होणार...