प्रकाश पाटील मारकवार यांची 124 गावात धडाडीची भेट 

255

प्रकाश पाटील मारकवार यांची 124 गावात धडाडीची भेट

मूल :-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  प्रकाश पाटील मारकवार यांनी 124 गावात धडाडीची भेट दिली. काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांचे प्रचारार्थ ही भेट होती. २४ /०३/२०२४ ते ०८/०४/२०२४ पर्यंत प्रकाश पाटील (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर) यांनी मुल बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चिखली, बेलगाटा, डोंगरगाव, उश्राळा, मारोडा, चांदापुर, जूनासुर्ला, गडीसूर्ला,चिरोली, आकापुर, चीतेगाव, मरेगाव, चिमढा , टेकाडी , फिस्कुटी, विरई, बोरचांदली,राजगड , भवराळा, डोंगर हळदी, आंबे धानोरा, पोतदार उमरी, विहीर गाव , घनोटी नं.२, कसरगट्टा, बोर्डा बोरकर, बोर्डा दीक्षित, चक बल्लारपूर, भटाडी, केमारा,नांदगाव पोडे, चारवट,हळदी,विसापूर, कोर्टी मक्ता, बेंबाळ, बोंडाला बुज., भंजाळी, पिपरि दिक्षित, माल दुगाळा, चक दूगाला, येरगावं, सिंतळा,गांगलावाडी , गोलभुज, कोळसा, गोलभूज मुरमाडी, नवेगाव (nt), रत्नापुर ,कोसंबी, मोरवाही,कोरंबी, बोंडळा, देवाडा, चकघोसरी, चक बेंबाळ, खालवस पेठ, उथळ पेठ,बाबराला , कांतापेठ , टोलेवाही,मंदा तुकुम, भगवानपुर, जानाळा , फुलझरी, मानकापुर,दहेगाव, चिरोली, चीचोली,सोमनाथ,आमटे फार्म,पडझरी, भादुर्णी, आगडी,घोसरी,जाम तूकुम, चक कोसंबी,आंबे धानोरा, चक बल्लारपूर,सातारा कोमटी, मनबोडी, आसेगाव,आष्टी,कळमना, बामणी,भिवकुंड,दहेली,धर्मशाळा, दुधोली,गीलबिली, हरणपायली , इटोली, काटवली, कवडजई,किन्ही,कोठारी,लवारी,मानोरा,,मोहाडी,नांदगाव पोडे, पळसगाव, कवठी,बामणी चक, भिमणी, बोर्डा झुलूरवार,चींतलधाबा, फुटाना, चक हत्तीबोडी,नवेगाव मोरे,ठाणे वासना, देवई,दिघोरी,गंगापूर चक, घाटकुळ, वेळवा,चिमणी हेटी, चक खापरी, चक नवेगाव, चांदापूर् हेटी , मुल शहर, पोंभूर्णा शहर, बल्लारपूर शहर अशा एकूण १२४ गावांत व शहरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी घेतल्या व प्रतिभाताईना भरघोस मतांने निवडून आणण्याचे आवाहन केले .