ई-बुकसाठी साहित्य पाठवा

90

ई-बुकसाठी साहित्य पाठवा

मूल :- आपले विचार भाषेत अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी लिखाण आवश्यक आहे. काहीतरी रोज लिहले पाहिजे. आपल्या विचारांना दिशा मिळणे आवश्यक आहे. म्हणून लिहत्या हातांना बळ देण्यासाठी साहित्य मानव, मानवी भावनांचा साहित्य संग्रह ई- बुक ऑक्टोबर महिण्यात प्रकाशित करण्याचा विचार होत आहे. त्यासाठी लेखकांनी आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.