महात्मा फुलेंना भारतरत्न का दिला नाही ? – भानूदास माळी
मूल :- केंद्र सरकारला महात्मा फुलेंना भारतरत्न देता आले नाही.मात्र लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न दिला.त्यांचे कार्य काय ? असा सवाल ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानूदास माळी यांनी केला.कॉंग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रचारार्थ मारकवार संकूल मध्ये झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते.देश भांडवलदारीकडे चालला आहे.मोठया उदयोगपतीचे कर्ज सरसकट माफ केल्या जात आहे. ज्या देशाचा प्रधानमंत्री राष्ट्रपतींना रबरी शिक्का सारखा वापर करतो,त्या देशात खरेच संविधानाचे संरक्षण केल्या जाईल काय,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार कडून सर्वसामान्याचे प्रश्न कधीच सुटले नाहीत,हे सरकार जुलमी सरकार असल्याची टिका यावेळी भानूदास माळी यांनी केली. यावेळी सभेला माजी आमदार देवराव भांडेकर,शिक्षक आ.सुधाकर अडबाले,कुळकर्णी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटिल मारकवार,विभागीय अध्यक्ष गोविंद भेंडारकर,विजय राउत,नंदकिशोर कुंभार,प्रशांत दानव,सुमीत समर्थ,अजिंक्य मारकवार,उपस्थित होते.