कवठी येथील शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाचा 91.17 टक्के निकाल
प्राची हिवराज घोटेकार विदयालयातून प्रथम
कवठी:- येथील शहिद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाचा वर्ग दहावीचा बोर्डाचा निकाल 91.17 टक्के लागला. विदयालयाने आपल्या उत्तूंग निकालाची पंरपरा यावर्षी सुदधा कायम ठेवली. प्राची हिवराज घोटेकार ही विदयार्थीनी 85 टक्के गूण घेवून विदयालयातून प्रथम आली. दुस-या क्रमांकावरच्या सानिका विलास घोटकार या विदयार्थीनीने 77.40 टक्के गूण घेतले.यामिना हिवराज नायबनकार या विदयार्थीनीने 72.40 टक्के गूण घेवून तिस-या क्रमांकाने पास झाली. विदयालयातील दोन विदयार्थीनी विशेष प्राविण्यासह पास झाल्या.दहा विदयार्थी प्रथम श्रेणीत पास आणि तेरा विदयाथी द्वितीय श्रेणीत पास झाले.सहा विदयार्थी ग्रेडने पास झाले. सुरकर विदयालयाने आपल्या उत्तम निकालाची परंपरा यावर्षी सुदधा कायम ठेवली. ग्रामिण भागातील शाळेतील विदयार्थी कीर्तीवंत झाल्याने सुरकर विदयालयाचे आणि सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे सर्वत्र कौतूक आणि अभिनंदन होत आहे.विदयालयाच्या वतीने गुणवंत आणि यशवंत झालेल्या सर्व विदयार्थ्याचे घरी जावून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक किरन खोब्रागडे,सहा.शिक्षक विनायक हजारे,विनायक रेकलवार,लता सलामे,शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण तांगडे,जयंत वनकर,अनिल ठाकूर,सुनिल टेप्पलवार,गीता अर्जूनकार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष चिंतामण तिमाडे,सचिव तुकाराम सुरकर आणि पदाधिकारी यांनीही गुणवंत विदयार्थ्यांना शुभेच्छा देवून त्यांचे कौतूक केले.यशस्वी विदयार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.दरवर्षी उत्तम निकाल देवून गुणवंत विदयार्थी घडविणा-या शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाचे पालक वर्गांनी विशेष कौतूक केले आहे. विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांमध्ये भरभरून गुण मिळवले , हे विशेष.