Home

Yearly Archives: 2025

चंद्रपूर जिल्हयातील एकही योजना शंभर टक्के पूर्ण झाली नाही – खा.प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर जिल्हयातील एकही योजना शंभर टक्के पूर्ण झाली नाही - खा.प्रतिभा धानोरकर मूल:- चंद्रपूर जिल्हयातील भाजपाच्या काळातील एकही योजना शंभर टक्के पूर्ण झाली नाही.त्यामुळे त्याचा...

बफर झोनच्या विदयार्थ्यांनी अनुभवलेला वाघ पुस्तक रूपात

बफर झोनच्या विदयार्थ्यांनी अनुभवलेला वाघ पुस्तक रूपात चंद्रपूर जिल्हा परिषदेची निर्मिती,गोष्टी वाघाच्या मूल:- विनायक रेकलवार नैसर्गिक साधन संपत्ती आणि वन वैभवाने नटलेला चंद्रपूर जिल्हा पटटेदार वाघासाठी प्रसिदध...

मूल मध्ये सापडले तीन शावक – रात्री उमा नदीच्या काठावर एकत्र , वन्यजीव उपचार केंद्रात रवाना

मूल मध्ये सापडले तीन शावक रात्री उमा नदीच्या काठावर एकत्र , वन्यजीव उपचार केंद्रात रवाना अथक परिश्रमानंतर वनविभागाला यश मूल:- जेरबंद केलेल्या वाघीणीचे दुरावलेले तीन शावक नियतक्षेत्र...

श्रदधेतून उभारल्या गेले हनुमान मंदिर

श्रदधेतून उभारल्या गेले हनुमान मंदिर मूल:- महाविदयालयीन शिक्षण घेत असताना फिरायला आलेल्या काही विदयार्थ्यांना जुना सोमनाथच्या परिसरात पडलेल्या झाडाखाली एक मूर्ती दिसली. ही मूर्ती होती...

तीन जणांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद

तीन जणांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद सुटकेचा निःश्वास ,पिल्लांसाठी शोधमोहिम सुरू मूल:- तीन ते चार जणांचा बळी  घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद झाली.वनविभागाच्या पथकाला बुधवारी रात्री...

निधी अभावी मूल तालुक्यातील 28 नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले

निधीचा फटका - तलाठी कार्यालय बांधकामास झटका निधी अभावी मूल तालुक्यातील 28 नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले मूल:- विनायक रेकलवार शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने मूल तालुक्यातील...

वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार – चितेगाव येथील घटना – बंदोबस्त करण्याची मागणी

वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार चितेगाव येथील घटना,बंदोबस्त करण्याची मागणी मूल:- शेतातील भाजीपाला पीकाला  पाणी देण्यासाठी  गेलेल्या युवा शेतक-यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना...

मूल येथून हरविलेली मुलगी आसाम राज्यात सापडली – सोशल मिडीयाच्या फ्रेन्ड रिक्वेस्टला पडली बळी

मूल येथून हरविलेली मुलगी आसाम राज्यात सापडली सोशल मिडीयाच्या फ्रेन्ड रिक्वेस्टला पडली बळी मूल:- मूल येथून हरविलेली मुलगी आसाम राज्यात सापडली.ती एका सोशल मिडीयाच्या फें्रन्ड रिक्वेस्टला...

बारा लाख रूपयांच्या मुददेमालासहीत अवैध दारूसाठा पकडला

बारा लाख रूपयांच्या मुददेमालासहीत अवैध दारूसाठा पकडला मूल:- बारा लाख ऐक्यान्नव हजार रूप्यांच्या मुददेमालासहित अवैध दारूसाठा मूल पोलिसांनी पकडला.ही कारवाई गुरूवारच्या रात्री बेंबाळ मार्गावर करण्यात...

मुलाच्या अनुकंपा नियुक्ती साठी आईचे  उपोषण – आदिवासी विधवा महिला न्यायाच्या प्रतिक्षेत

मुलाच्या अनुकंपा नियुक्ती साठी आईचे  उपोषण आदिवासी विधवा महिला न्यायाच्या प्रतिक्षेत मूल:- विज्ञान शाखे मध्ये पदवीधर असलेल्या मुलाला अनुकंपा तत्वावर नियुक्त्ी मिळावी यासाठी आईने बुधवार पासून...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Don`t copy text!