सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना – नगराध्यक्षा एकता समर्थ
मूल :- सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते,असे प्रतिपादन येथिल नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी केले.मूल येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.लक्ष्मी येनप्रेडडीवार शिक्षण संस्थेचे सचिव तसेच मूल तालुका युवक बिरादरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कवडू येनप्रेडडीवार हे होते. प्रमूख पाहूणे म्हणून बांधकाम सभापती प्रशांत समर्थ,गटशिक्षणाधिकारी जयश्री गुज्जनवार,नगरसेवक नितिन गददेवार,माजी प्राचार्य सुनिल बल्लमवार,संदीप निकूरे,पत्रकार विनायक रेकलवार,नरेश संगीडवार,सुभाष चन्नावार,अमोल बच्चूवार,मुकेश मॅकलवार,सुधिर सहारे,माधुरी पोरेडडीवार,वर्षा संगीडवार,लक्ष्मी गणवीर,गणेश नरूले,मनिषा बोडे,ओमदेव मोहूर्ले,मीनानाथ शेंद्रे,रूपाली रोहणकर,रूषीनाथ पाल,माधुरी गुरनूले,पदमावती उके,किशोर वरखडे,विजय शेरकी, प्रवीण नरूले,सुनील बटटे,शंकर नवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी विदयार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.विदयार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य,लोकनृत्य,सामुहिक नृत्य,आदिवासी नृत्य,कोळी नृत्य,लावणी आदी प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.प्रेक्षकांनी सुदधा टाळयांच्या गजरात विदयार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी विदयार्थ्यांनी भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासत सामाजिक मुल्यांचे प्रभावीपणे प्रदर्शन केले.यावेळी प्रशांत समर्थ,जयश्री गुज्जनवार,विनायक रेकलवार,कवडू येनप्रेडडीवार यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.शिक्षिका सोनू येनप्रेडडीवार यांनी केले.संचालन सुकेशिनी रामटेके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विदयार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.