निधीचा फटका - तलाठी कार्यालय बांधकामास झटका
निधी अभावी मूल तालुक्यातील 28 नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले
मूल:- विनायक रेकलवार
शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने मूल तालुक्यातील...
वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार
चितेगाव येथील घटना,बंदोबस्त करण्याची मागणी
मूल:- शेतातील भाजीपाला पीकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या युवा शेतक-यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना...
मूल येथून हरविलेली मुलगी आसाम राज्यात सापडली
सोशल मिडीयाच्या फ्रेन्ड रिक्वेस्टला पडली बळी
मूल:- मूल येथून हरविलेली मुलगी आसाम राज्यात सापडली.ती एका सोशल मिडीयाच्या फें्रन्ड रिक्वेस्टला...
बारा लाख रूपयांच्या मुददेमालासहीत अवैध दारूसाठा पकडला
मूल:- बारा लाख ऐक्यान्नव हजार रूप्यांच्या मुददेमालासहित अवैध दारूसाठा मूल पोलिसांनी पकडला.ही कारवाई गुरूवारच्या रात्री बेंबाळ मार्गावर करण्यात...
मुलाच्या अनुकंपा नियुक्ती साठी आईचे उपोषण
आदिवासी विधवा महिला न्यायाच्या प्रतिक्षेत
मूल:- विज्ञान शाखे मध्ये पदवीधर असलेल्या मुलाला अनुकंपा तत्वावर नियुक्त्ी मिळावी यासाठी आईने बुधवार पासून...
दादा
दादा. एक वजनदार शब्द. दादा म्हणजे वडील.आम्ही चार भावंड. मी सर्वात लहान.आमचे दादा एकदम कडक.कडक शिस्तीचे.दिसायला रूबाबदार. दादा येत आहे म्हटल्याबरोबर आम्ही पुस्तक धरून...
मूल येथील उप जिल्हा रूग्णालयाचा डोलारा प्रभारीवर
राम भरोसे कारभारामुळे रेफर टु चंद्रपूर
मूल :- विनायक रेकलवार
मागिल अनेक वर्षांपासून येथील उपजिल्हा रूग्णालयाचा डोलारा प्रभारीच्या खांदयावर आहे.तदवतच रूग्णालयातील नियमित...
दानशुरांच्या माध्यमातून ग्रामिण भागातील मुलभूत विकास शक्य - संध्याताई गुरनूले
जनतेचा आवाजने जाणून घेतले त्यांचे मत
मूल:- महाराष्ट्रात अनेक दानशुर व्यक्ती आहेत.बडे श्रीमंत आहेत. करोडो रूपयांमध्ये...
साडे सतरा लाख रू.किंमतीच्या अवैध देशी विदेशी दारूसाठयावर रोडरोलर
मूल पोलिसांची कार्यवाही
मूल :- येथील पोलिस ठाण्यातंर्गत विविध प्रकरणात अवैध देशी विदेशी दारूसाठा जप्त केला होता.त्या...