प्रशांत समर्थ यांच्या सामाजिक कार्याने शहरात निर्माण केले नवे वलय !
मूल प्रतिनिधी :
मूल शहराच्या राजकीय आणि सामाजिक पटावर अनेक चेहरे येत-जात असताना, काही व्यक्तिमत्त्वे...
जनमाणसात मिळून मिसळून काम करण्याची इच्छा - एकता प्रशांत समर्थ
मूलच्या सर्वांगिण विकासाला प्रथम प्राधान्य
मूल:- नगराध्यक्ष पदासाठी शिक्षण महत्वाचे असले तरी,जनमाणसात मिळून मिसळून काम करण्याची...
मूल नगर पालिका निवडणुकीत नेत्यांचीच खरी सत्व परीक्षा
अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार?
मूल:- दोन डिसेंबर रोजी होवू घातलेल्या मूल नगर पालिका निवडणुकीत नेत्यांचीच खरी सत्व...
धमक्या देवून लोकशाही टिकत नाही, समन्वय ठेवुन प्रचार करावा - आमदार विजय वडेट्टीवार
कॉंग्रेस पक्षाचा वचननामा प्रकाशित
मूल : संविधानावर आधारीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणुकीची...
मूल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 विश्लेषण
कॉंग्रेसच्या उमेदवारांचे भाजपा उमेदवारांपुढे तगडे आव्हान
कोण जिंकणार - कोण हरणार ?
नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत
मूल:- विनायक रेकलवार
येथील नगर परिषद सार्वत्रिक...
मूलमध्ये काँग्रेसमध्ये घसरगुंडी नव्हे, तर शिस्तबद्ध रणनीती
निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान राखत पक्षाने घेतला सर्वानुमते योग्य निर्णय
मूल : काही राजकीय वर्तुळांतून जाणीवपूर्वक पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांनुसार—मूल काँग्रेसमध्ये...
नगर परिषद मूल निवडणूक : प्रभाग 8 मध्ये अतुल रवि गोवर्धन मैदानात !
युवा नेतृत्वामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण
मूल/प्रतिनिधी
नगर परिषद मूलची 2 डिसेंबरला होणारी निवडणूक रंगतदार...
मूल नगर पालिका निवडणूकीसाठी
कॉंग्रेसची फळी सज्ज
संतोष रूपी सुदर्शन चक्र कॉंग्रेसला तारणार
नव्या दमाचे शुर शिपाई निवडणुकीच्या मैदानात
मूल:- मूल नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने नगराध्यक्ष...